[ Union Bank of India 2024 ] युनियन बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती निघालेली आहे .
- [ Union Bank of India 2024 ] युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून ” प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी असणे गरजेचे आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 850 रुपये असणार आहे.
- SC / ST उमेदवारांसाठी शुल्क 600 रुपये असणार आहे. अपंग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 400 रुपये असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन 15,000 रुपये असणार आहे.
- युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
- युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. क्लिक करा.
- युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
ॲमेझॉन कंपनी मध्ये भरती निघालेली आहे.
[ Union Bank of India 2024 ] युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Union Bank of India 2024 ] 28 ऑगस्ट 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 17 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.