[ Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024 ] डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सदरील साखर कारखान्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मॅन्यु. केमिस्ट, पॅन इनचार्ज, पॅनमन, ईव्हॉपोरेटर मेट, सेंट्री मेट, सल्फीटेशन मेट, सेंट्री ऑपरेटर, ऑलिव्हरमेट, डिस्टीलरी केमिस्ट या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे आपला अर्ज करायचा आहे. 2 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे भरती निघालेली आहे.
- [ Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024 ] डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर येथील भरती मधून 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर येथील भरती मधून “मॅन्यु. केमिस्ट, पॅन इनचार्ज, पॅनमन, ईव्हॉपोरेटर मेट, सेंट्री मेट, सल्फीटेशन मेट, सेंट्री ऑपरेटर, ऑलिव्हरमेट, डिस्टीलरी केमिस्ट ” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी / 12 वी / पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” प्रवरानगर, ता. राहाता, जि. अहमदनगर – ४१३७१२.” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- hrpravarasugar@gmail.com, mds.pravara@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल द्वारे पाठवायचा आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
युनियन बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे.
[ Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024 ] डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024 ] 27 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहेत.
- 2 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 2 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.