[ ZP Gadchiroli Bharti 2024 ] जिल्हा परिषद गडचिरोली येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 539 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. “कंत्राटी शिक्षक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद गडचिरोली येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे भरती.
- [ ZP Gadchiroli Bharti 2024 ] जिल्हा परिषद गडचिरोली भरती मधून 539 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- जिल्हा परिषद गडचिरोली भरती मधून “कंत्राटी शिक्षक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- इयत्ता पहिली ते पाचवी करिता शिकवणाऱ्या शिक्षकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- इयत्ता सहावी ते आठवी करिता शिकवणाऱ्या शिक्षकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH OR B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed. ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गडचिरोली असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.
- मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- “शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
यशवंत विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे.
[ ZP Gadchiroli Bharti 2024 ] जिल्हा परिषद गडचिरोली येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ ZP Gadchiroli Bharti 2024 ] 27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 27 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत देण्यात आलेली नाही.
- भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.