[ ZP Gondia Bharti 2024 ] जिल्हा परिषद गोंदिया येथे 25 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ ZP Gondia Bharti 2024 ] जिल्हा परिषद गोंदिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एमओ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एम पी डब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद गोंदिया येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

महानिर्मिती खापरखेडा येथे 93 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ ZP Gondia Bharti 2024 ] जिल्हा परिषद गोंदिया येथील भरती मधून 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
  • जिल्हा परिषद गोंदिया येथील भरती मधून एमओ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एम पी डब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिराती मध्ये दिलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 200 रुपये राहील. तर एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क ₹100 राहील.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील प्रति मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 35000 ते 60,000 रुपये दरमहा वेतन मिळेल.
  • जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • जिल्हा परिषद गोंदिया येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

राइट्स लिमिटेड येथे 93 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ ZP Gondia Bharti 2024 ] जिल्हा परिषद गोंदिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ ZP Gondia Bharti 2024 ] 23 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 23 जुलै 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भारतीय हवाई दल येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment