[ IRDAI Bharti 2024 ] भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ असिस्टंट मॅनेजर ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
SAMEER मुंबई येथे भरती निघालेली आहे.
- [ IRDAI Bharti 2024 ] भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथील भरती मधून 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथील भरती मधून ‘ असिस्टंट मॅनेजर ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणासह पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरती मधून उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा Rs.44,500/- ते Rs.89,150 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भारतीय साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 750 रुपये असणार आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 100 रुपये असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक यांच्याकरिता वयामध्ये 3 ते 5 वर्षे सूट राहील.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) येथे भरती
[ IRDAI Bharti 2024 ] भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ IRDAI Bharti 2024 ] 20 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावीत.