[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस म्हणजे काय ? लक्षणे काय ?

Irritable Bowel Syndrome

[ Irritable Bowel Syndrome ] आयबीएस हा पचनसंस्थे संबंधित आजार आहे. या आजारामध्ये पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, जुलाब, पोटामध्ये गॅस तयार होणे, अपचन यांसारखी लक्षणे दिसतात. जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हा आजार उद्भवत असतो. या आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही योग्य औषधे आणि आहार घेऊन करू शकता. लाइफस्टाइल मध्ये सकारात्मक बदल केल्यामुळे सुद्धा आजाराची लक्षणे … Read more

[ Benefits of Exercise ] व्यायाम करण्याचे 13 फायदे .

Benefits of Exercise

[ Benefits of Exercise ] दररोज व्यायाम केल्यामुळे आरोग्य चांगले राहते. दररोज व्यायाम केल्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते. जर कोणत्याही व्यक्तीला मानसिक तणाव किंवा मेंदूशी संबंधित काही त्रास असेल तर दररोज व्यायाम केल्याने तो त्रास किंवा मानसिक तणाव हळूहळू कमी व्हायला लागतो. व्यायाम केल्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि त्यामुळे त्यांची कार्य व्यवस्थित … Read more

[ Benefits of Multivitamin ] मल्टीविटामिन कॅप्सूल चे 10 फायदे

Benefits of Multivitamin

[ Benefits of Multivitamin ] विटामिन हे शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारा घटक आहे. विटामिन मुळे आरोग्य व्यवस्थित राहते. शरीरातील विटामिन चे प्रमाण किंवा मिनरल चे प्रमाण कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीला अति खाण्याच्या किंवा कमी खाण्याच्या सवयी लागतात. मल्टी विटामिन टॅबलेटच्या सेवनामुळे या खाण्याच्या लागलेल्या सवयी कमी होतात. यामुळे भविष्यात गंभीर आजार होण्याची संभावना कमी होते. … Read more

[ Benefits of Vitamin C ] विटामिन ‘सी’ चे फायदे

Benefits of Vitamin C

[ Benefits of Vitamin C ] शरीरामध्ये आवश्यक विटामिन्स पैकी एक महत्त्वाचा विटामिन म्हणजे विटामिन सी हा आहे. विटामिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून शरीराचे रक्षण करण्याचे काम करते. ज्या व्यक्तीच्या शरीरामधील प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे अशा व्यक्तींना विटामिन सी युक्त आहार खाण्याचा सल्ला दिला जातो. कोरोना काळामध्ये सुद्धा रुग्णांना विटामिन … Read more

[ Hair Loss Reasons ] केस गळतीची कारणे.

Hair Loss Reasons

[ Hair Loss Reasons ] आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच लोकांना चांगला आहार मिळत नाही. त्याचबरोबर त्यांना बऱ्याच तणावांना सामोरे जावे लागते. यामुळे बर्‍याच तरुणांमध्ये केस गळतीच्या समस्या दिसून आलेले आहेत. काही लोकांच्या डोक्यावरील केस गेलेले आहेत तर काही लोकांच्या शरीरावरील सुद्धा केस आहे जायला लागली आहे. केस गळती ही तात्पुरत्या स्वरूपाची सुद्धा असते आणि कायमस्वरूपी … Read more

[ Home Remedies for Tan Removal ] त्वचेवरील टॅनिंग रिमूव करण्यासाठी घरगुती उपाय.

Home Remedies for Tan Removal

[ Home Remedies for Tan Removal ] उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्याचा प्रभाव जास्त वाढत असतो. त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा उन्हामध्ये बाहेर पडल्यानंतर सूर्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो. सूर्याचे किरण त्वचेवर आल्यानंतर त्वचा काळवंडला सुरुवात होते यालाच स्किन टॅनिंग असे सुद्धा म्हणतात. स्किन टॅनिंग व्हायचे प्रमाण वेगवेगळ्या स्किन टाईप मध्ये वेगवेगळे आहे. सेंसिटिव स्किन टाईप मध्ये स्किन टॅनिंग … Read more

[ Home Remedies for Acne ] चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी 9 घरगुती उपाय.

Home Remedies for Acne

[ Home Remedies for Acne ] चेहऱ्यावर येणारे मुरूम हे दिसायला खूपच विचित्र दिसतात. आणि यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. तरुण वयातील युवक-युवती च्या चेहऱ्यावर मुरूम येणे नैसर्गिक आहे. पण जर सौंदर्य टिकवून ठेवायची असेल तर मुरमा वरती उपचार घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त क्रीम्स च्या साह्याने चेहऱ्यावरील मुरूम काही … Read more

[ Low Carb Diet ] ” लो कार्ब डाइट” म्हणजे काय ? याचा उपयोग कशासाठी होतो ?

Low Carb Diet

[ Low Carb Diet ] “लो कार्ब डाइट” म्हणजे काय ? [ Low carb Diet ] आहार विश्वामध्ये किंवा विविध घेण्यात येणाऱ्या आहार पद्धती मध्ये लो कार्ब डाइट ला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, थायरॉईडच्या समस्यां करिता, शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी लो कार्ब डाइट फॉलो करत असतात. पण … Read more

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न म्हणजे काय ? त्याचे 10 फायदे काय ?

Sea Buckthorn

[ Sea Buckthorn ] सी बकथॉर्न म्हणजे काय ? [ Sea Buckthorn ] हिमालयातील उंच पर्वतांमध्ये सापडणाऱ्या पिवळ्या आणि केसरी कलर च्या बेरीज ना सी बकथॉर्न असे म्हणतात. यालाच सुपर फूड असे सुद्धा म्हटले जाते. सी बकथॉर्न फळांमध्ये जवळपास सर्व प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स सापडतात त्यामुळे याच्या उत्पादनांना मागणी वाढलेली आहे. सैन्यदलातील सैनिकांमध्ये ऊर्जा संतुलित … Read more

[ Aloe Vera Benefits ] कोरफड वनस्पती पासून होणारे फायदे.

Aloe Vera Benefits

[ Aloe Vera Benefits ] कोरफड वनस्पती संदर्भात माहिती खालील प्रमाणे. [ Aloe Vera Benefits ] कोरफड ही एक काटेरी झुडूप असणारी वनस्पती आहे. याचा रंग हिरवा असतो. कोरफडीच्या पानांमध्ये रसाळ द्रव्य असते. या द्रव्या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे पोषक द्रव्य कोरफडीचा जेलमध्ये असतात. याचा उपयोग सौंदर्य शास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हामुळे … Read more