[ Solapur Rural Police Bharti 2024 ] ग्रामीण पोलीस मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ Solapur Rural Police Bharti 2024 ] सोलापूर ग्रामीण पोलीस येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज … Read more