About Us

नोकरी फस्ट या संस्थेमार्फत सरकारी, निमसरकारी, खाजगी क्षेत्रातील नोकर भरती संदर्भात अपडेट दिल्या जातात. त्यामध्ये निघालेल्या भरती मधील पदे, एकूण जागा, शिक्षणाची अट, वयाची अट, पगार, कोणत्या संस्थेमध्ये भरती निघाली आहे, त्या संस्थेचे नाव. अशा प्रकारची सर्व माहिती दिली जाते. निघालेल्या भरती साठी उमेदवारांनी अर्ज कसा करायचा याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते. अर्ज करण्यासाठी योग्य वेबसाईट त्याचप्रमाणे भरतीच्या जाहिरातीची योग्य पीडीएफ उमेदवारांपर्यंत पोहोचवली जाते. ही सर्व माहिती मिळवण्यासाठी नोकरी फस्ट च्या संकेत स्थळाला ( www.naukarifirst.com ) भेट द्यावी. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व प्रकारच्या सरकारी भरती ची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी नोकरी फस्ट ही संस्था काम करत आहे.

नोकर भरती संदर्भातील माहिती बरोबरच संबंधित भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यासाठी उपयुक्त पुस्तकांची माहिती सुद्धा नोकरी फस्ट या संस्थे मार्फत देण्यात येणार आहे. भरतीच्या परीक्षांची वेळ, मुलाखतीची वेळ, अर्ज करण्याच्या अंतिम तारखा, ही सर्व माहिती आपल्याला www.naukarifirst.com या संकेतस्थळावरती मिळेल. आपल्याला काही त्रुटी असल्यास आमच्या ई-मेल आयडी वरती आम्हाला मेल करून कळवू शकता.