[ RRB Non Technical Bharti 2024 ] रेल्वे भरती बोर्ड येथे 3445 नॉन टेक्निकल जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ RRB Non Technical Bharti 2024 ] रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 3445 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ कमर्शियल कम तिकीट क्लर्क , अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट , कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज शेवटची तारीख आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत होणाऱ्या नॉन टेक्निकल भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

महापारेषण येथे भरती निघालेली आहे. 

  • [ RRB Non Technical Bharti 2024 ] रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत भरती मधून 3445 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत भरती मधून ‘ कमर्शियल कम तिकीट क्लर्क , अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट , कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क ‘  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 50 टक्के गुणांसह 12 वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक आहे. SC /ST प्रवर्गातील उमेदवारांना 50% गुणांची अट नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी ₹ 500 असणार आहे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षापर्यंत पाहिजे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला सुरुवातीला 19,900 रुपये दरमहा वेतन मिळेल.
  • रेल्वे भरती बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • रेल्वे भरती बोर्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

[ RRB Non Technical Bharti 2024 ] रेल्वे भरती बोर्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ RRB Non Technical Bharti 2024 ] 21 सप्टेंबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायचा आहे.
  • 20 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment