[ IRCTC Bharti 2024 ] IRCTC येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ IRCTC Bharti 2024 ] इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 17 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. “आदरातिथ्य मॉनिटर्स” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती मधून उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. 3 & 5 जुलै 2024 रोजी मुलाखत होणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी खालील माहिती व काळजीपूर्वक वाचा.

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ येथे भरती

  • [ IRCTC Bharti 2024 ]  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून 17 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून “आदरातिथ्य मॉनिटर्स” या पदासाठी भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आणि भोपाळ असणार आहे.
  • मुंबईमध्ये मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांनी “इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN , वीर सावरकर मार्ग , दादर (प.) , मुंबई – 400 028” या पत्त्यावर यायचे आहे.
  • भोपाळ मध्ये मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांनी “इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) – भोपाळ अकॅडेमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जवळ , 1100 क्वाटर्स , अरेरा कॉलनी , भोपाळ , मध्य प्रदेश – 462016” या पत्त्यावर मुलाखतीसाठी यायचे आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 28 वर्षे असणार आहे.
  • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे भरती 

[ IRCTC Bharti 2024 ] इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ IRCTC Bharti 2024 ]  5 जुलै 2024 ही मुलाखतीची शेवटची तारीख आहे.
  • 5 जुलै 2024 या तारखेनंतर येणाऱ्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाही.

टेक महिंद्र कंपनी, पुणे येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment