[ Post Office Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथे 33,480 पदांसाठी नोकर भरती.

[ Post Office Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय टपाल विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 33,480 जागा भरल्या जाणार आहेत. ” ग्रामीण डाक सेवक” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवली जाईल. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

महावितरण येथे 800+ रिक्त जागांसाठी नोकर भरती.

 • [ Post Office Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथे 33,480 जागांसाठी भरती निघालेली आहे.
 • ग्रामीण डाक सेवक या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹100 असेल.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 10,000 रुपये ते 12,000 रुपये वेतन मिळेल.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय 18 वर्षे पूर्ण असावे. तर अर्ज करणारा उमेदवार 40 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा.
 • भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
 • भारतीय टपाल विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

नेव्हल डॉक यार्ड बँक, मुंबई येथे लिपिक पदाच्या 30 जागांसाठी नोकरी.

[ Post Office Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Post Office Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
 • भारतीय टपाल विभाग यांच्याकडून देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारेच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे.

1 thought on “[ Post Office Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथे 33,480 पदांसाठी नोकर भरती.”

Leave a Comment