[ Mahavitaran Nagpur Bharti 2024 ] महावितरण नागपुर येथे 203 जागांसाठी नोकरीची संधी.

[ Mahavitaran Nagpur Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 203 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री / तारतंत्री / कोपा ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2 जुलै 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

IRCTC येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Mahavitaran Nagpur Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड येथील भरती मधून 203 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड येथील भरती मधून “शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री / तारतंत्री / कोपा )” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या पाहिजेत.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपुर आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क नाही.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षापर्यंत पाहिजे.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करा.

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे भरती 

[ Mahavitaran Nagpur Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mahavitaran Nagpur Bharti 2024 ] 2 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

टेक महिंद्र कंपनी, पुणे येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment