[ Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024 ] भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024 ] भारती विद्यापीठ पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय विद्यापीठ पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहे. ” खाते आणि लेखापरीक्षण” विभागातील विविध जागांसाठी सदरील भरती चे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय विद्यापीठ पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

इंडियन बँक येथे 102 जागांसाठी नोकरी.

  • [ Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024 ] भारतीय विद्यापीठ पुणे येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय विद्यापीठ पुणे येथील भरती मधून ” खाते आणि लेखापरीक्षण”  विभागातील जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स मधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • Tally, MS Excel, MS Word या सर्व सॉफ्टवेअर चे नॉलेज अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी बोलता आले पाहिजे.
  • ज्या उमेदवारांनी CA कडे अप्रेंटिस शिप केलेली आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • भारती विद्यापीठ पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

महावितरण, नागपूर येथे 203 जागांसाठी नोकरीची संधी.

[ Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024 ] भारती विद्यापीठ पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. त्याद्वारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात.
  • 12 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 12 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे भरती

Leave a Comment