[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बडोदा येथे पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बडोदा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ बडोदा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” संपादन व्यवस्थापक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 ऑगस्ट 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक ऑफ बडोदा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Bank of Baroda Bharti 2024 ]  बँक ऑफ बडोदा येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बँक ऑफ बडोदा येथील भरती मधून ” संपादन व्यवस्थापक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे कामाचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई ( महाराष्ट्र ) असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • बँक ऑफ बरोडा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • बँक ऑफ बरोडा येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Bank of Baroda Bharti 2024 ]  20 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment