[ Bharat Petroleum Bharti 2024 ] भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 175 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bharat Petroleum Bharti 2024 ] भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 175 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ ( डिप्लोमा ) / अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 विधी व न्याय विभाग येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Bharat Petroleum Bharti 2024 ]  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून 175 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ ( डिप्लोमा ) / अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • पदवीधर शिकाऊ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • तंत्रज्ञान ( डिप्लोमा ) / अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा, बीकॉम, बीबीए, बीएससी, बीएसडब्ल्यू यापैकी कोणती पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत असावे.
  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया अर्ज केलेल्या उमेदवारांना नोटिफिकेशन द्वारे सांगण्यात येईल.
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

[ Bharat Petroleum Bharti 2024 ] भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bharat Petroleum Bharti 2024 ]  14 ऑगस्ट 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायचा आहे.
  • 30 सप्टेंबर 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment