[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 31 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ मॅरेज कौन्सिलर ‘ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे भरती

  • [ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून 31 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून मॅरेज कौन्सिलर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी समाजसेवा मध्ये मास्टर डिग्री उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर दोन वर्ष कामाचा अनुभव पाहिजे. पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
  • ‘रेजिस्ट्रार इन्स्पेक्शन वन,हायकोर्ट अफीलिएट साईड,बॉम्बे’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी मुलाखतीला येताना सोबत सर्व कागदपत्रे घेऊन यायचे आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

कर्मचारी निवड आयोग येथे भरती निघालेली आहे. 

[ Bombay High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bombay High Court Bharti 2024 ] 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment