[ DOT Bharti 2024 ] दूरसंचार विभाग येथे विविध पदांसाठी भरती.

[ DOT Bharti 2024 ] दूरसंचार विभाग येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दूरसंचार विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 17 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती ही रिसर्च असोसिएट या पदासाठी होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. दूरसंचार विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

सुवर्णक्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथे भरती.

  • [ DOT Bharti 2024 ] सदरील भरती मधून उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार आहे.
  • सदरील भरती मधून रिसर्च असोसिएट या पदासाठी भरती होणार आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 75000 रुपये पगार मिळेल.
  • 17 जून 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • दूरसंचार विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

महावितरण चंद्रपूर येथे 127 जागांसाठी भरती.

[ DOT Bharti 2024 ] दूरसंचार विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ DOT Bharti 2024 ] उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • 17 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

दक्षिण पूर्व रेल्वे येथे 1202 जागांसाठी भरती निघालेली आहे.

Leave a Comment