[ ED Bharti 2024 ] ईडी कार्यालयात 63 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ ED Bharti 2024 ] अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात अंमलबजावणी संचालनालय [ ED ] कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 63 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सिस्टम विश्लेषक आणि वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक, कायदेशीर सल्लागार या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 नागपूर महानगरपालिका येथे भरती 

  • [ ED Bharti 2024 ]  अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथील भरती मधून 63 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथील भरती मधून सिस्टम विश्लेषक आणि वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक, कायदेशीर सल्लागार  या पदांवर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • “सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 55,000 ते 80,000 रुपये वेतन असेल.
  • सिस्टम विश्लेषक आणि वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा. 
  • कायदेशीर सल्लागार या पदांसाठी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ ED Bharti 2024 ] अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ED Bharti 2024 ]  अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्याप्रमाणेच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी सोबत जोडायचे आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment