[ Home Ministry Bharti 2024 ] गृह मंत्रालय विभाग येथे भरती.

[ Home Ministry Bharti 2024 ] गृह मंत्रालय विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात गृहमंत्रालय विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. भरती मधून सहाय्यक संपर्क अधिकारी आणि सहाय्यक या पदासाठी भरती होणार आहे. सदरील भरती मधून 43 जागा भरल्या जाणार आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. गृह मंत्रालय विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पशुपालन विभाग येथे 5250 जागांसाठी भरती निघालेली आहे.

  • [ Home Ministry Bharti 2024 ] गृह मंत्रालय विभाग येथील भरती मधून 43 जागा भरल्या जाणार आहेत.
  • गृह मंत्रालय विभाग भरती मधून सहाय्यक संपर्क अधिकारी आणि सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत.
  • या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेला असावा. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क नाही.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “सहसंचालक (प्रशासन),DCPW ब्लॉक नं.९,CGO कॉम्प्लेक्स,लोधी रोड,नवी दिल्ली-110003” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • मुलाखतीद्वारे सदरील भरती मधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी गृह मंत्रालय विभाग कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भरती.

[ Home Ministry Bharti 2024 ] गृह मंत्रालय विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचावी.

  • [ Home Ministry Bharti 2024 ] जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवारांनी 60 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवारांनी 60 दिवसानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करावा.

भारतीय टपाल विभाग येथे 33,480 जागा रिक्त आहेत.

Leave a Comment