[ HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 ] कोस्ट गार्ड मुख्यालय येथे 10वी, 12वी, ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 ] कोस्ट गार्ड मुख्यालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कोस्ट गार्ड मुख्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ स्टोर कीपर ग्रेड – 2, इंजिन ड्रायव्हर, सारंग लष्कर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, लष्कर, मल्टी टास्किंग स्टाफ’ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुख्यालय कोस्ट गार्ड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 कॅनरा बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 ] मुख्यालय कोस्ट गार्ड येथील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • मुख्यालय कोस्ट गार्ड येथील भरती मधून ‘ स्टोर कीपर ग्रेड – 2, इंजिन ड्रायव्हर, सारंग लष्कर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, लष्कर, मल्टी टास्किंग स्टाफ’  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • स्टोर कीपर ग्रेड – II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर संबंधित कामाचा एक वर्ष अनुभव पाहिजे.
  • इंजिन ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. आणि इंजिन ड्रायव्हर असलेले गव्हर्नमेंट चे सर्टिफिकेट आवश्यक आहे.
  • सारंग लष्कर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे गव्हर्मेंट चे सारंग असलेले सर्टिफिकेट आवश्यक आहे.
  • मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन हलके व जड वाहन परवाना आवश्यक आहे. कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि मोटार मेकॅनिक्स चे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • लष्कर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10वी पास असणे आवश्यक आहे. आणि तीन वर्षाची सर्विस उमेदवारांनी पूर्ण केलेली पाहिजे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी पास असणे आवश्यक आहे. ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षे काम केलेला अनुभव आवश्यक आहे.
  • रिगर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवारांनी ट्रेड एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय केलेली पाहिजे. त्याचबरोबर अप्रेंटिस पूर्ण केलेली पाहिजे.
  • या भरती मधून उमेदवारांना केंद्र सरकारद्वारे नोकरी मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत पाहिजे.
  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” कमांडर, कोस्ट गार्ड क्षेत्र (A&N), पोस्ट बॉक्स क्रमांक. 716, पोर्ट ब्लेअर 744102″ या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 रयत शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. 

[ HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 ] मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 ] 28 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 28 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

 दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment