[ IIP Mumbai Bharti 2024 ] भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ IIP Mumbai Bharti 2024 ] भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. व्याख्याता, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, सुरक्षारक्षक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 देवगिरी नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ IIP Mumbai Bharti 2024 ] भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथील भरती मधून 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथील भरती मधून व्याख्याता, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, सुरक्षारक्षक  या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • व्याख्याता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा PHD मिळवलेली पाहिजे.
  • लिपिक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
  • प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ, सुरक्षारक्षक या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अंडर ग्रॅज्युएट असावेत.
  • तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • व्याख्याता पदासाठी दरमहा 56,100 रुपये वेतन असणार आहे.
  • लिपिक पदासाठी दरमहा 21,900 रुपये वेतन असणार आहे.
  • प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी दरमहा 30,000 रुपये वेतन असणार आहे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी दरमहा 18,000 रुपये वेतन असणार आहे.
  • सुरक्षारक्षक पदासाठी दरमहा 20,000 रुपये वेतन असणार आहे.
  • तांत्रिक सहाय्यक पदासाठी दरमहा 35,400 रुपये वेतन असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत.
  • ” सहाय्यक संचालक, आस्थापना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, E – 02 MIDC, अंधेरी पूर्व, मुंबई – 400093″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक असावी. जाहिरात पहा.

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत मेगा भरती निघालेली आहे. 

[ IIP Mumbai Bharti 2024 ] भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ IIP Mumbai Bharti 2024 ] 17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 17 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment