[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथे 102 जागांसाठी भरती सुरू.

[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडियन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” विशेषज्ञ ऑफिसर (SO)” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 14 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे भरती

  • [ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथील भरती मधून 102 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • इंडियन बँक येथील भरती मधून ” विशेषज्ञ ऑफिसर (SO)” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये राहील.
  • SC / ST / PWD या कॅटेगरीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 175 रुपये राहील.
  • सदरील भरती मध्ये सांगितल्या गेलेल्या रिक्त जागा कमी जास्त होऊ शकतात.
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्ष असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे तीन ते पाच वर्षाचा अनुभव असावा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल असू नये.
  • इंडियन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • इंडियन बँक येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे भरती

[ Indian Bank Bharti 2024 ] इंडियन बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील सूचना वाचा.

  • [ Indian Bank Bharti 2024 ] 14 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 14 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महावितरण, नागपूर येथे 203 जागांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment