[ Indian Navy Sailor Bharti 2024 ] भारतीय नौसेना येथे 12 वी पास उमेदवारांसाठी मेगा भरती.

[ Indian Navy Sailor Bharti 2024 ] भारतीय नौसेना येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय नौसेना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” SSR ( मेडिकल असिस्टंट )” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय नौसेना येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघालेली आहे. 

  • [ Indian Navy Sailor Bharti 2024 ]  भारतीय नौसेना येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • भारतीय नौसेना येथील भरती मधून “SSR ( मेडिकल असिस्टंट )” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणासह 12 वी (PCB) उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 ते 21 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन 69,100 रू.  दरमहा असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणताही शुल्क लागणार नाही.
  • भारतीय नौसेना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय नौसेना येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत भरती.

[ Indian Navy Sailor Bharti 2024 ] भारतीय नौसेना येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Indian Navy Sailor Bharti 2024 ]  17 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 17 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment