[ Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 ] महावितरण अहमदनगर येथे 321 जागांसाठी भरती.

[ Mahavitaran Ahmednagar Bharti 2024] महावितरण अहमदनगर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महावितरण अहमदनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 321 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मधून ” शिकाऊ उमेदवार ” या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 6 जून 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महावितरण अहमदनगर येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Mahavitaran Ahmednagar Bharti 2024] महावितरण अहमदनगर येथे एकूण 321 जागा भरल्या जाणार आहेत.
  • महावितरण अहमदनगर येथे ” शिकाऊ उमेदवार” या पदासाठी भरती होणार आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. त्याचप्रमाणे उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान पाहिजे त्याचबरोबर उमेदवाराने कॉम्प्युटर असिस्टंट अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ही परीक्षा सरासरी 55% गुणांनी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे.
  • उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.
  • जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उमेदवार ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात.
  • महावितरण अहमदनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महावितरण अहमदनगर यांच्याकडून देण्यात आलेल्या लिंक द्वारे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे 15 जागांसाठी त्वरित भरती.

[ Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 ] महावितरण अहमदनगर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

  • [ Mahavitaran Ahmednagar Bharti 2024] 6 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 6 जून 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण अहमदनगर असेल.

महावितरण चंद्रपूर येथे 127 जागांसाठी भरती.

Leave a Comment