[ Mazgaon Dock Bharti 2024 ] माजगाव डॉक शिप बिल्डर्स येथे 176 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mazgaon Dock Bharti 2024 ] माजगाव डॉक शिप बिल्डर्स येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात माजगाव डॉक, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 176 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नॉन एक्झिक्युटिव्ह पदे यामध्ये एसी रिफ्रेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चीपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटार मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशिनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हॅन्ड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोर कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी शिपाई, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर / दुसरा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स 2 ॲक्ट इंजिनियर, मास्टर IST क्लास या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 1 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. माजगाव डॉक शिप बिल्डर्स येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

 महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत लवकरच भरती निघणार आहे.

  • [ Mazgaon Dock Bharti 2024 ] माजगाव डॉक शिप बिल्डर्स येथील भरती मधून 176 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • माजगाव डॉक शिप बिल्डर्स येथील भरती मधून “एसी रिफ्रेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चीपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटार मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशिनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हॅन्ड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोर कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी शिपाई, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर / दुसरा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स 2 ॲक्ट इंजिनियर, मास्टर IST क्लास ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 100 रुपये असेल. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क असणार नाही.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत पाहिजे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येईल. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
  • माजगाव डॉक शिप बिल्डर्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • माजगाव डॉक शिप बिल्डर्स भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ Mazgaon Dock Bharti 2024 ] माजगाव डॉक शिप बिल्डर्स येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Mazgaon Dock Bharti 2024 ] 1 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment