[ MSRTC Bharti 2024 ] ST महामंडळ, चंद्रपूर येथे पदवीधरांसाठी नोकरीची संधी.

[ MSRTC Bharti 2024 ] ST महामंडळ, चंद्रपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ST महामंडळ, चंद्रपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. “समुपदेशक” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एसटी महामंडळ, चंद्रपूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे भरती

  • [ MSRTC Bharti 2024 ] ST महामंडळ, चंद्रपूर येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • ST महामंडळ, चंद्रपूर येथील भरती मधून समुपदेशक पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
  • समुपदेशक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी समाज कार्यामध्ये पदव्युत्तर पदवी (M.S.W ) पूर्ण केलेली असावी. / उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्राची M.A Psychology पदवी मिळवलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.
  • सदरील भरती मध्ये अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • ST महामंडळ, चंद्रपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे भरती

[ MSRTC Bharti 2024 ] ST महामंडळ, चंद्रपूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ MSRTC Bharti 2024 ] भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • 10 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरी.

Leave a Comment