[ CBIC Bharti 2024 ] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड – II, हवालदार या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑगस्ट 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे भरती
- [ CBIC Bharti 2024 ] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथील भरती मधून 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथील भरती मधून कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड – II, हवालदार या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- भरतीला अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “क्रीडा अधिकारी, केंद्रीय कर आयुक्त कार्यालय, बेंगळुरू उत्तर आयुक्तालय, क्र. ५९. तळमजला, एचएमटी भवन, गंगानगर, बेंगळुरू – ५६००३२” या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे भरती
[ CBIL Bharti 2024 ] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ CBIC Bharti 2024 ] जाहिरातीमध्ये दिलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- 9 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 9 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरी.