[ New India Assurance Bharti 2024 ] न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथे 325 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ New India Assurance Bharti 2024 ] न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 325 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ अप्रेंटिस ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. 5 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 भारतीय आयात – निर्यात बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ New India Assurance Bharti 2024 ] न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती मधून 325 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथील भरती मधून ‘ अप्रेंटिस ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 944 रुपये असणार आहे. महिला उमेदवारांना परीक्षा शुल्क 708 रुपये असणार आहे. SC/ ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 708 रुपये असणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 472 रुपये असणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9000 रुपये वेतन असणार आहे.
  • न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोस्ट गार्ड मुख्यालय येथे भरती निघालेली आहे. 

[ New India Assurance Bharti 2024 ] न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ New India Assurance Bharti 2024 ] 21 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 5 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 5 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

 रयत शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment