[ NHPC Bharti 2024 ] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती.

[ NHPC Bharti 2024 ] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे. “आयटीआय प्रशिक्षणार्थी” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. एकूण 64 जागांसाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात पहा.

  • [ NHPC Bharti 2024 ] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून एकूण 64 जागा भरल्या जाणार आहेत.
  • “आयटीआय प्रशिक्षणार्थी” या पदासाठी सदरील भरती करण्यात आलेली आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असले पाहिजे.
  • [ NHPC Bharti 2024 ] भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवाराला 20,000 रुपये प्रतिमहा पगार दिला जाईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही.
  • या भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची लिंक नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड [ NHPC Bharti 2024 ] या संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ NHPC Bharti 2024 ] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ NHPC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 मे 2024 या तारखेनंतर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बडोदा येथे भरती.

Leave a Comment