NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती

NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात ही नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 8 मार्च 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ठरवण्यात आलेली आहे. सदरील भरती ही कार्यकारी या पदाकरिता होणार आहे. सदरील कंपनी ही 49 वर्षांपूर्वी सुरू झालेली कंपनी आहे. सध्या देशांमधील नामांकित संस्थांपैकी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक संस्था आहे. वरील भरती करिता कर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतरचा अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NTPC Bharti 2024

  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती ही 20 जागांसाठी होणार आहे.
  • कार्यकारी या पदाकरिता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांच्याद्वारे भरती होणार आहे.

NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे.

  • कार्यकारी या पदाकरिता पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी डिप्लोमा / ग्रामीण व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवी / ग्रामीण विकासामध्ये पदवी / विस्थापन मध्ये पदवी / पुनर्वसन मध्य पदवी / सामाजिक विकास मध्ये पदवी / स्थानिक शासन / स्थानिक विकास / उपजीविका / सामाजिक उद्योजकता / सामाजिक सुधारता / समाज कल्याण / शाश्वत विकास / सामाजिक धोरणे / एमबीए किंवा नामांकित संस्थेमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेला असावा.
  • कार्यकारी या पदाकरिता नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या संस्थे कडून 35 वर्ष वयाची अट दिलेली आहे.
  • नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन येथील भरती मध्ये कार्यकारी या पदाकरिता निवडून आलेला उमेदवाराला 90,000 रुपये इतके मासिक वेतन मिळेल.
  • नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन येथील भरती मध्ये निवडून आलेल्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये असेल.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ₹300 शुल्क राहील. त्याचप्रमाणे एससी, एसटी या कॅटेगिरी च्या उमेदवारांना त्याचप्रमाणे अपंग उमेदवारांना आणि माझी कर्मचाऱ्यांसाठी शुल्क फि शून्य आहे.
  • सदरील भरती करिता पात्र असणाऱ्या आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्या संकेत स्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्याद्वारे 29 मार्च 2024 ही ठरवण्यात आलेली आहे.
  • उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा.
  • वरील भरती करिता अर्ज करण्यासाठी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्याद्वारे लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. लिंक

NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन येथील भरती करिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरती करिता ऑफलाइन अर्ज करण्याचा किंवा पत्राद्वारे अर्ज करण्याची कोणतीही पद्धत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन द्वारे उपलब्ध केलेली नाही.
  • सदरील भरती करिता उमेदवारांनी स्वतःची माहिती म्हणजेच स्वतःचे पूर्ण नाव, जन्मतारीख, स्वतःचा संपूर्ण पत्ता, शिक्षण आणि इतर सर्व गोष्टी काळजीपूर्वक लिहायचे आहेत. यामध्ये काही चूक झाली तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन जबाबदार राहणार नाही.
  • 29 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील नियम वाचावेत.

  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन येथे योग्य उमेदवार निवड करत असताना अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी केला जाईल.
  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन द्वारे कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारा वरती कायदेशीर कारवाई नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन च्या वतीने करण्यात येईल.
  • सदरील भरती करिता उमेदवारांनी परीक्षेला येताना हॉल तिकीट परीक्षा केंद्रात येताना आणावे. परीक्षा केंद्र हे नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्याद्वारे ठरवण्यात येईल.
  • सदरील भरती करिता अभ्यासक्रम नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
NTPC Bharti 2024 | नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन येथील भरतीसाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
  • नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन ही भारतातील वीज निर्मिती करणारी एक मोठी कंपनी आहे.
  • आज या कंपनीद्वारे एकूण 75418 MW इतक्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जाते. या कंपनीला 2032 रोजी 130 GW एवढी वीज निर्मिती करायची आहे.
  • कंपनीमध्ये काम करण्याकरिता अनुभवी आणि तज्ञ लोकांची आवश्यकता आहे. त्याकरिता कंत्राटी पद्धतीने ठराविक काळाकरिता उमेदवार नेमणे आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित क्षेत्रांमध्ये कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा.
  • सदरील भरती मधील पद हे तीन वर्षांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर आवश्यकता वाटली तर दोन वर्ष अजून कालावधीमध्ये वाढ करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 90,000 रुपये एवढा पगार देण्यात येईल त्याचबरोबर कंपनीचे एक कॉम्बिनेशन भेटेल त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा उमेदवाराला त्याच्या पत्नीला आणि त्याच्या दोन मुलांना मिळेल.
  • सदरील भरतीतील 20 जागा ह्या आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये अन रिजर्व म्हणजेच जनरल कॅटेगरी साठी एकूण 11 जागा आहेत. ईडब्ल्यूएस या कॅटेगरी करिता दोन जागा रिक्त आहेत. ओबीसी करिता पाच जागा आहेत. एससी कॅटेगरी करिता दोन जागा आहेत.
  • सदरील भरती मधील जागा कमी जास्त होऊ शकतात. त्याचप्रमाणे भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये बदल होऊ शकतो. याची पूर्ण जबाबदारी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेकडे आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आरोग्य निरोगी असले पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांची आरोग्याची तपासणी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल. उमेदवाराला आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सूट आणि सवलत देण्यात येणार नाही.
  • सदरील भरती मध्ये भारतीय नागरिकांनाच अर्ज करता येणार आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता उमेदवाराची पूर्ण झालेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराचे सर्व शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून झाले पाहिजे.
  • उमेदवाराला भरतीसाठी पात्र होण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व अटी म्हणजेच वय, अनुभव, शैक्षणिक पात्रता या सर्व पात्रता अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण झालेल्या असल्या पाहिजेत.
  • कर्ज केलेल्या उमेदवाराला वयाच्या अटी मध्ये सूट देण्यात येते. त्यामध्ये एससी आणि एसटी कॅटेगरीचा उमेदवाराला पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवाराला तीन वर्षाची सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराला 10 वर्षे सूट देण्यात येणार आहे.
  • सदरील भरती मध्ये वयाच्या अटीची जी सूट देण्यात आलेली आहे त्याचा लाभ घेण्याकरिता उमेदवाराकडे जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अपंग उमेदवाराकडे अपंगत्वाचा शासन मान्यताप्राप्त दाखला असणे गरजेचे आहे.
  • जर सदरील भरती मध्ये आवश्यकतेनुसार जागा वाढवण्यात आल्या तर त्याची कोणतीही नोटीस नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन द्वारे प्रसिद्ध करण्यात येणार नाही.
  • सदरील भरती मधील उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त झाली तर सर्व उमेदवारांची ऑनलाइन चाचणी घेण्यात येईल. त्या चाचणीत मिळालेल्या गुणांनुसार मुलाखतीसाठी उमेदवार निवडण्यात येतील. किंवा शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांची मुलाखतीकरिता निवड करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांची बदली संपूर्ण भारतामध्ये कोठेही होऊ शकते. त्याचप्रमाणे गरज असणाऱ्या ठिकाणी उमेदवाराची नेमणूक केली जाऊ शकते.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व अटी मान्य केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व पात्रता उमेदवारांनी पूर्ण केले पाहिजेत. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराने दिलेली पात्रता पूर्ण न करता अर्ज भरला असेल किंवा अर्जामध्ये काही चुकीची माहिती दिलेली असेल तर निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज बाद करण्यात येईल.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांनी अर्जामध्ये लिहिलेली माहिती बरोबर लिहिली आहे का हे तपासून त्या उमेदवाराची निवड मुलाखतीसाठी करण्यात येईल.
  • नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा स्वतःच्या फायद्यासाठी बदल करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज इंग्रजी भाषेमध्ये लिहायचा आहे. इंग्रजी भाषे व्यतिरिक्त इतर भाषेमध्ये जर अर्ज केला गेला तर प्राधान्य इंग्रजी भाषेतील अर्जाला दिले जाईल.
  • https://careers.ntpc.co.in/recruitment/  या लिंक वरून क्लिक करून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज भरायचा आहे.
  • नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था केंद्र शासनाच्या मालकीची पब्लिक सेक्टर मधील कंपनी आहे.
  • 7 नोव्हेंबर 1975 रोजी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर आज या संस्थेला 48 वर्षे पूर्ण झालेले आहेत. संस्थेचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. दगडी कोळसा पासून वीज निर्मिती करण्याकरिता ही संस्था काम करत आहे. सध्या संस्थेमध्ये एकूण 16000 कामगार काम करत आहेत. अधिक माहिती करिता संस्थेची अधिकृत संकेतस्थळावर https://ntpc.co.in/ भेट द्यावी.
  • नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेचा वार्षिक उलाढाल एकूण 1,78,000 कोटी एवढी होते. तर यापासून निव्वळ नफा 17,100 कोटी इतका राहतो. ऊर्जा मंत्रालय भारत सरकार याच्या नेतृत्वाखाली ही संस्था काम करत आहे.

भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या संस्थांमध्ये निघालेल्या भरतीची संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment