[ Panjab and Sindh Bank Bharti 2024 ] पंजाब आणि सिंध बँक येथे 213 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Panjab and Sindh Bank Bharti 2024 ] पंजाब आणि सिंध बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पंजाब आणि सिंध बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 213 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” विशेषज्ञ अधिकारी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

महापारेषण कराड येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Panjab and Sindh Bank Bharti 2024 ] पंजाब आणि सिंध बँक येथील भरती मधून 213 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • पंजाब आणि सिंध बँक येथील भरती मधून ” विशेषज्ञ अधिकारी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 850 रुपये असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 100 रुपये असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 48480 रुपये ते 120,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
  • पंजाब आणि सिंध बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
  • पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. 

[ Panjab and Sindh Bank Bharti 2024 ] पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Panjab and Sindh Bank Bharti 2024 ] 15 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 15 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • पंजाब आणि सिंध बँक येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती.

Leave a Comment