[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती.

[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती मधून 103 जागा भरल्या जाणार आहेत. ” सहाय्यक शिक्षक” या पदासाठी सदरील भरती आयोजित केलेली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

बँक ऑफ महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी नोकरी उपलब्ध.

  • [ PCMC Bharti 2024 ]  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरती मधून 103 जागा भरल्या जाणार आहेत.
  • ” सहाय्यक शिक्षक” या पदासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने भरती आयोजित केलेली आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी 27,500 रुपये दरमहा वेतन असेल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • पत्राद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “पिंपरी चिंचवड महानगरपालिका,माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर,पिंपरी,पुणे – १८” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरती मधून उमेदवाराची निवडक मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा.

दक्षिण रेल्वे येथे 91 जागांसाठी भरती निघालेली आहे.

[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ PCMC Bharti 2024 ]  12 जून 2024 ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 12 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 58 जागांसाठी भरती.

Leave a Comment