[ RRB Bharti 2024 ] रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत मेगा भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 11,558 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. स्टेशन मास्तर, गुड स्ट्रेन मॅनेजर, तिकीट पर्यवेक्षक, तिकीट क्लार्क व इतर पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे भरती निघालेली आहे.
- [ RRB Bharti 2024 ] रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत होणाऱ्या मधून 11,558 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत होणाऱ्या मधून स्टेशन मास्तर, गुड स्ट्रेन मॅनेजर, तिकीट पर्यवेक्षक, तिकीट क्लार्क व इतर पदांसाठी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती ही केंद्र सरकार द्वारे आयोजित करण्यात आलेली आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 ते 35,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षापर्यंत पाहिजे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 500 रुपये असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 250 रुपये असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- सदरील भरती दरम्यान उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सक्रिय ठेवायचा आहे.
- रेल्वे भरती बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- रेल्वे भरती बोर्ड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
वस्तु व सेवाकर विभाग येथे भरती निघालेली आहे.
[ RRB Bharti 2024 ] रेल्वे भरती बोर्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ RRB Bharti 2024 ] पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोंबर 2024 ही आहे. तर अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख निघून गेल्यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.