[ Sangli Anganwadi Bharti 2024 ] अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Sangli Anganwadi Bharti 2024 ] एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” अंगणवाडी मदतनीस ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Sangli Anganwadi Bharti 2024 ]  एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या भरती मधून ” अंगणवाडी मदतनीस ” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणार उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास असावा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण आटपाडी जिल्हा सांगली असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी देण्यात येणाऱ्या वेतना संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करावा.
  •  ” एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, आटपाडी जि. सांगली” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, आटपाडी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 देवगिरी नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. 

[ Sangli Anganwadi Bharti 2024 ] एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, आटपाडी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Sangli Anganwadi Bharti 2024 ]  10 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 10 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारी अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत मेगा भरती निघालेली आहे. 

Leave a Comment