[ Suvarnkranti Multistate Urban Bank Bharti 2024 ] अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथे भरती.

[ Suvarnkranti Multistate Urban Bank Bharti 2024 ] सुवर्णक्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सुवर्णक्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरती मधून डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक आणि इतर पदे भरली जाणार आहेत. या भरती मधून एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सुवर्णक्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

महावितरण चंद्रपूर येथे 127 जागांसाठी भरती.

  • [ Suvarnkranti Multistate Urban Bank Bharti 2024 ] सुवर्णक्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथील भरती मधून एकूण 18 जागा भरल्या जाणार आहे.
  • अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथील भरती मधून डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक आणि इतर पदे भरली जाणार आहे.
  • लिपिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा.
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार MCS / BCS / BCA / B.E (Comp. ) ही पदवी प्राप्त असावा.
  • कर्ज विभाग अधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर असेल.
  • 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • “नोंदणीकृत कार्यालय प्लॉट नंबर 21, स्टेट बँक ऑफ इंडिया च्या समोर, मार्केट यार्ड, टेंभुर्णी, पोस्ट टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर – 413 211 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

विश्वासराव रणसिंग कॉलेज, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 23 जागा रिक्त.

[ Suvarnkranti Multistate Urban Bank Bharti 2024 ] अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथील भरतीसाठी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Suvarnkranti Multistate Urban Bank Bharti 2024 ] अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज रद्द केले जातील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

दक्षिण पूर्व रेल्वे येथे 1202 जागांसाठी भरती निघालेली आहे.

Leave a Comment