अंगणवाडी भरती मध्ये या जिल्ह्यात तब्बल 371 जागा फक्त 12वी पासवर | Anganwadi Bharti Sindhudurg 2025
Anganwadi Bharti Sindhudurg 2025: अंगणवाडीमध्ये या जिल्ह्यात तब्बल 371 जागांसाठी बारावी पासवर अर्ज सुरू झालेले आहेत सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे या तारखेपर्यंत म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाईन माध्यमातून अर्ज सादर करू शकता भरतीसाठीचा अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क आणि इतर सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. … Read more