[ Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 ] वस्तु व सेवाकर विभाग येथे कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 ] वस्तु व सेवाकर विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात वस्तू व सेवा कर विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ” कॉम्प्युटर ऑपरेटर ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. 10 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वस्तू व सेवाकर विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 IDBI बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 ] वस्तू व सेवा कर विभाग येथील भरती मधून 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • वस्तू व सेवा कर विभाग येथील भरती मधून ” कॉम्प्युटर ऑपरेटर ”  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 6000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचा नोकरीचा कालावधी सहा महिने असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
  • ‘ additionalcommissionernagpur01@gmail.com ” या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • वस्तू व सेवा कर विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 S.T महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 ] वस्तू व सेवा कर विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 ] 10 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 10 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळाले जाणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पंजाब आणि सिंध बँक येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment