[ ZP Bharti 2024 ] 12 वी पास उमेदवारांसाठी जिल्हा परिषद येथे नोकरीची सुवर्ण संधी.

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सदरील भरती मधून विविध पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरती ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 वस्तु व सेवाकर विभाग येथे भरती निघालेली आहे. 

  • [ ZP Bharti 2024 ]  जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथील विविध पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास / आयटीआय / पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
  • सहा महिन्याच्या कालावधीसाठी या उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांना दरमहा 6000 रुपये पगार असेल. ITI / डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना दरमहा 8000 रुपये वेतन असणार आहे. पदवीधर उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये वेतन असणार आहे.
  • जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नाशिक यांच्याकडून देण्यात आलेल्या अर्जाचा नमुना नुसारच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

 IDBI बँक येथे भरती निघालेली आहे. 

[ ZP Bharti 2024 ] जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ZP Bharti 2024 ]  सदरील भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.
  • मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत ही भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 S.T महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment