[ ZP Palghar Bharti 2024 ] जिल्हा परिषद पालघर येथे 1891 पदांसाठी महाभरती.

[ ZP Palghar Bharti 2024 ] जिल्हा परिषद पालघर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 1891 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्राथमिक शिक्षक ( कंत्राटी ), पदवीधर प्राथमिक शिक्षक ( कंत्राटी ) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 23 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद पालघर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे भरती निघालेली आहे.

  • [ ZP Palghar Bharti 2024 ]  जिल्हा परिषद पालघर येथील भरती मधून 1891 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • जिल्हा परिषद पालघर येथील भरती मधून प्राथमिक शिक्षक ( कंत्राटी ), पदवीधर प्राथमिक शिक्षक ( कंत्राटी ) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • प्राथमिक शिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी HSC , D.ED / D.EL .ED / TCH ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर TET / CTET  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी D.ed / D.El.ed / D.T.ED / अथवा B.ED / B.A / BA ED ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर TET / CTET  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ” शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक 17 कोळगाव पालघर बोईसर रोड पालघर (प.)” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

वसई विरार महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

[ ZP Palghar Bharti 2024 ] जिल्हा परिषद पालघर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ZP Palghar Bharti 2024 ]  23 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 23 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • 16 ऑगस्ट 2024 पासून अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या नमुना नुसारच अर्ज करावा. अर्जाचा नमुना जिल्हा परिषद पालघर यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • जिल्हा परिषद पालघर यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment