[ ICF Bharti 2024 ] इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे भरती

[ ICF Bharti 2024 ] इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंटिग्रल कोच फॅक्टरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती मधून एकूण 680 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरती मधून ” शिकाऊ उमेदवार” यांची निवड केली जाणार आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी येथील भरती संदर्भात जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

एलआयसी होम लोन येथे भरती.

  • [ ICF Bharti 2024 ] इंटिग्रल कोच फॅक्टरी येथील भरती मधून 680 जागा भरल्या जाणार आहेत.
  • इंटिग्रल कोच फॅक्टरी येथील भरती मधून शिकाऊ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10वी किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष दरम्यान पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क 100 रुपये असणार आहे. एससी / एसटी / माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क नाही.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 6000 ते 7000 रुपये एवढे वेतन देण्यात येईल.
  • इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • इंटिग्रल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • इंटिग्रल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

वस्त्र उद्योग समिती मुंबई येथे भरती.

[ ICF Bharti 2024 ] इंटिग्रल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ ICF Bharti 2024 ] 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 21 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे भरती.

Leave a Comment