[ LIC HFL Bharti 2024 ] एलआयसी होम लोन येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एलआयसी होम लोन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून गृह कर्ज सल्लागार या पदाची भरती होणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. एलआयसी होम लोन येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
वस्त्रोद्योग समिती मुंबई येथे भरती.
- [ LIC HFL Bharti 2024 ] एलआयसी होम लोन येथील भरती मधून होम लोन सल्लागार या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केली पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
- एलआयसी होम लोन येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी vaibhav.sananse@@lichousing.com या ईमेल आयडी वरती संपर्क करायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी “जीवन सुमन, पहिला मजला, प्लॉट नं.3, एन-5, टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद- 431003” या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
- सदरील भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संभाजीनगर असेल.
- एलआयसी हाऊसिंग फायनान्स येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट द्या.
- एलआयसी हाऊसिंग फायनान्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे भरती.
[ LIC HFL Bharti 2024 ] एलआयसी होम लोन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ LIC HFL Bharti 2024 ] एलआयसी होम लोन येथील भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.