[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथे 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 10 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. “ज्युनियर फायरमन ग्रेड II” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 29 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

AIIMS, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती.

  • [ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथील भरती मधून एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथील भरती मधून “ज्युनियर फायरमन ग्रेड II” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे फायरमन प्रमाणपत्र पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 29 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 700 रुपये आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन 18000 रुपये ते 42000 रुपये आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

महावितरण धुळे येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ RCFL Bharti 2024 ] 29 जून 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • महिला आणि SC / ST उमेदवारांसाठी शुल्क नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया येथे भरती.

Leave a Comment