[ MSRTC Satara Bharti 2024 ] एसटी महामंडळ, सातारा येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ MSRTC Satara Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 345 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” शिकाऊ उमेदवार ” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 5 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथे भरती निघालेली आहे.

 • [ MSRTC Satara Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथील भरती मधून 345 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
 • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा येथील भरती मधून ” शिकाऊ उमेदवार ” पदासाठी योग्य उमेदवाराची निवड होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
 • सदरील भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “विभाग नियंत्रक कार्यालय,7 स्टार बिल्डींगच्या मागे एस.टी.Stand जवळ,रविवार पेठ, सातारा – 415001” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
 • खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 590 रुपये आहे.
 • महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 295 रुपये आहे.
 • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा  येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

AIIMS, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती.

[ MSRTC Satara Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ MSRTC Satara Bharti 2024 ] 5 जुलै 2023 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • सर्व उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • सदरील भरती एक वर्षासाठी राहणार आहे.

महावितरण धुळे येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment