[ Mumbai Airport Bharti 2024 ] मुंबई एअरपोर्ट येथे 3256 जागांसाठी मेगा भरती.

[ Mumbai Airport Bharti 2024 ] मुंबई एअरपोर्ट येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई एअरपोर्ट यांच्याकडून प्रसिद्ध झालेले आहे. सदरील भरती मधून 3256 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. टर्मिनल मॅनेजर, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, जूनियर ऑफिसर, रॅम्प मॅनेजर, डेप्युटी रॅम्प मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, जूनियर ऑफिसर, ड्युटी ऑफिसर कार्गो, जूनियर ऑफिसर कार्गो, पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, रॅम सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन (पुरुष), युटिलिटी एजंट ( पुरुष ) या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुंबई एअरपोर्ट येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

मध्य रेल्वे मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Mumbai Airport Bharti 2024 ] मुंबई एअरपोर्ट येथील भरती मधून 3256 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • मुंबई एअरपोर्ट येथील भरती मधून विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 25000 रुपये ते 75000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई एअरपोर्ट आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षाच्या पेक्षा जास्त पाहिजे.
  • भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी “GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरीपूर्व, मुंबई-400099.” या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • 12 ते 16 जुलै 2024 या दरम्यान मुलाखतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
  • मुंबई एअरपोर्ट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

एसटी महामंडळ सातारा येथे 345 जागांसाठी नोकरीची संधी.

[ Mumbai Airport Bharti 2024 ] मुंबई एअरपोर्ट येथील भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या. व्यक्तिमत्व महाराष्ट्रभर फिरायचं

  • [ Mumbai Airport Bharti 2024 ] 16 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरती मधील पदे तीन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment