[ Parliament of India Bharti 2024 ] भारतीय संसदेत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय संसद यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ सल्लागार दुभाषी’ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय संसद येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
- [ Parliament of India Bharti 2024 ] भारतीय संसद येथील भरती मधून 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- भारतीय संसद येथील भरती मधून ‘सल्लागार दुभाषी’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
- ‘भरती शाखा, खोली क्र. 521, लोक सभा सचिवालय, संसद गृह संलग्न, नवी दिल्ली – 110001.’ या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 25,000 रुपये वेतन मिळेल.
- भारतीय संसद यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय संसद यांच्याकडून प्रसिद्ध केलेले शुद्धिपत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 70 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी उमेदवारांची 300 गुणांची परीक्षा घेतली जाईल.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला TA / DA देण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करण्यात आले तर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
अंगणवाडी मदतनीस पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ Parliament of India Bharti 2024 ] भारतीय संसद येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Parliament of India Bharti 2024 ] 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 5 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- या भरती मधून फक्त 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरती मधून फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- भरती मध्ये दिलेल्या पत्त्या वरच उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.