[ NABFID Bharti 2024 ] सरकारी बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NABFID Bharti 2024 ] नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ उपाध्यक्ष’ या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन ईमेल द्वारे पाठवायचा आहे. 6 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

अमरावती महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

  • [ NABFID Bharti 2024 ] नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती मधून 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती मधून ‘ उपाध्यक्ष ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  • ‘recruitment@nabfid.org’ या ईमेल आयडी वरती भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • 17 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • या भरतीमध्ये अपंग उमेदवारांना आरक्षण दिलेले आहे.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराचे कामाचे स्वरूप लक्षात घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई, नवी दिल्ली असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • सदरील भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवारांना तीन ते पाच वर्षाच्या कंत्राटी स्वरूपाचे काम असेल.
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • कोणत्याही प्रकारच्या सरकारी किंवा खाजगी नोकरीवर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ना हरकत दाखला सोबत जोडावा.
  •  नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 भारतीय संसदेत भरती निघालेली आहे.

[ NABFID Bharti 2024 ]  नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NABFID Bharti 2024 ] 6 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 6 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment