[ MES Pune Bharti 2024 ] मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ MES Pune Bharti 2024 ] मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात न्यू लॉ कॉलेज, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. 6 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ MES Pune Bharti 2024 ]  मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथील भरती मधून 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथील भरती मधून ‘ सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही.
  • मिळालेल्या अर्जा मधून योग्य उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे भरती.

[ MES Pune Bharti 2024 ] मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ MES Pune Bharti 2024 ]  6 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 6 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा नाही.

 बँकिंग कार्मिक चयन संस्था ( IBPS ) अंतर्गत भरती.

Leave a Comment