[ Railway Cultural Quota Bharti 2024 ] रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत 10वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Railway Cultural Quota Bharti 2024 ] रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे कल्चरल कोटा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘बासुरी वादक, व सांस्कृतिक कोटा ड्रामा थिएटर’ या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

  • [ Railway Cultural Quota Bharti 2024 ] रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरती मधून 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरती मधून ‘बासुरी वादक, व सांस्कृतिक कोटा ड्रामा थिएटर’  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेली पाहिजे. एसी, एसटी, माजी सैनिक, पदवी, पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांसाठी 50% गुणांची पात्रता नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत पाहिजे. एससी / एसटी / ओबीसी या कॅटेगिरी ला अर्ज करण्यासाठी वयामध्ये पाच वर्षे सूट मिळणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा वेतन 19,900 ते 63,200 रुपये दरमहा असणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क ₹ 500 असणार आहे. एससी / एसटी / महिला उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना 50 गुणांच्या लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. प्रॅक्टिस सेंटर चे 50 गुण असतील. 15 गुण एव्हिलेशन ऑफ टेस्टमिनेशन अवॉर्ड चे असतील.
  • परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना मेडिकल फिटनेस आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन प्रोसेस ला सामोरे जावे लागणार आहे.
  • रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

CMYKPY उस्मानाबाद येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Railway Cultural Quota Bharti 2024 ] रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ Railway Cultural Quota Bharti 2024 ] 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 7 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरती मधून उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment