[ ECIL Bharti 2024 ] इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ ECIL Bharti 2024 ] इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 115 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्रकल्प अभियंता,तांत्रिक अधिकारी,कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे. 8 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पणजी महानगरपालिका येथे भरती.

  • [ ECIL Bharti 2024 ] इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून 115 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून प्रकल्प अभियंता,तांत्रिक अधिकारी,कनिष्ठ तंत्रज्ञ  या पदावर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Tech / B.E पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरती मधून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत पाहिजे.
  • प्रकल्प अभियंता या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 40,000 ते 55,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • तांत्रिक अधिकारी या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 25,000 ते 31,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • कनिष्ठ तंत्रज्ञ या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 22,528 ते 27,258 रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला शुल्क नाही.
  •  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी.  जाहिरात क्र.1    जाहिरात क्र.2
  •  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

 रेल्वे कल्चरल कोटा अंतर्गत भरती.

[ ECIL Bharti 2024 ] इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ECIL Bharti 2024 ] 8 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 8 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment