[ Maharashtra Post Office Bharti 2024 ] महाराष्ट्र डाक विभाग येथे 10 वी पास उमेदवारांसाठी 3170 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी.

[ Maharashtra Post Office Bharti 2024 ] महाराष्ट्र डाक विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र डाक विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 3170 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर  या पदांवर योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 05 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र डाक विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था येथे भरती.

  • [ Maharashtra Post Office Bharti 2024 ] महाराष्ट्र डाक विभाग येथील भरती मधून 3170 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्र डाक विभाग येथील भरती मधून ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणासह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत पाहिजे.
  • मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण राज्यभर असणार आहे.
  • ब्रांच पोस्टमास्टर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 12,000 ते 29,380 रुपये वेतन मिळणार आहे.
  • असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर/डाक सेवक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 10,000 ते 24,470 रुपये वेतन मिळणार आहे.
  • डाक विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र डाक विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

पणजी महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

[ Maharashtra Post Office Bharti 2024 ] महाराष्ट्र डाक विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Maharashtra Post Office Bharti 2024 ] 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 5 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत देण्यात आलेले नाही.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment